Jump to content

अडण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. (विशेषण)हट्टी, हेकट, अडमुठ्या.
  2. (नाम)गायी,म्हशी वगैरेंची ओटी किंवा कास,सुप्याच्या काठाला चिव्याची जाडी पत्ती लावलेली असते ती(सुपाला बळकटी यावी म्हणून)
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडण on Wikipedia.Wikipedia