अडणी
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- देवापुढे ठेवावयाचा शंख स्थिर राहण्याकरिता केलेली बैठक.
- तिपाई.
- सुपाला बळकटी आणण्यासाठी लावलेली बांबूची पट्टी.
- कडी,अडसर.
- अधिक माहिती :
- अडणीवरचा शंख - मूर्ख मनुष्य,बेअकली.(जो समर्थाच्या वल्याने उच्च पदावर चढलेला असतो)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडणी on Wikipedia.Wikipedia