Jump to content

अडणे

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. प्रतिबंध होणे,थांबवणूक होणे, कुंठितगति होणे .
  2. रुसून बसणे,हट्टाला पेटणे.
  3. काही नवीनच अट उपस्थित करून एखादे काम करण्याचे नाकारणे.
  4. खोळंबून राहणे.
  5. घोड्याने बुजून किंवा मस्तीने मध्येच थांबणे.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अडणे on Wikipedia.Wikipedia