अनभिषिक्त
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : अभिषेक न झालेला
- अधिक माहिती :ज्याची राजा किंवा अशा कोणत्याही महत्त्वाच्या राजकीय पदासाठी अभिषेक न झाल्यामुळे नियुक्ती झालेली नाही असा
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द