Jump to content

अपत्य

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : स्त्री - पुरुषाच्या संबंधातून निर्माण होणारी संतती.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : संतती
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Offspring
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण