आटोकाट

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. अतोनात, पराकाष्टेचा.
  2. सर्व शक्ती किंवा बुद्धीसामर्थ्य योजून केलेला.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : अटोकाट.

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आटोकाट on Wikipedia.Wikipedia