उच्चारलेला

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

उच्चारविशेष[संपादन]

  • उच्चार : उच्चार्-लेला

विशेषण[संपादन]

विशेषणवर्ग : पांढर गण

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

लिंगानुसार बदलणारी रूपे खालीलप्रमाणे :

पुल्लिंगी[संपादन]

  • एकवचन : उच्चारलेला
  • अनेकवचन : उच्चारलेले
  • सामान्य रूप : उच्चारलेल्या

स्त्रीलिंगी[संपादन]

  • एकवचन : उच्चारलेली
  • अनेकवचन : उच्चारलेल्या
  • सामान्य रूप : उच्चारलेल्या

नपुंसकलिंगी[संपादन]

  • एकवचन : उच्चारलेले/ उच्चारलेलं
  • अनेकवचन : उच्चारलेली
  • सामान्य रूप : उच्चारलेल्या

अर्थ[संपादन]

  1. (ध्वनिसंदर्भात) तोंडाने निर्माण केलेला. उदा. वक्त्याने उच्चारलेला प्रत्येक शब्द ध्वनिक्षेपकामुळे नीट ऐकू येतो.

प्रयोगवैशिष्ट्ये[संपादन]

हिन्दी[संपादन]

इंग्लिश[संपादन]

  1. pronounced