उच्चारणे
Appearance
मराठी
[संपादन]उच्चारविशेष
[संपादन]- उच्चारी व्यंजनान्त : उच्चार्-णे
धातू
[संपादन]मूळ धातुरूप
[संपादन]- उच्चार
धातुप्रकार
[संपादन]- प्रकार : सकर्मक
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]अर्थ
[संपादन]- भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करणे. उदा. ती ङ हे व्यंजन व्यवस्थित उच्चारते.
साधित रूपे
[संपादन]- उच्चारणे
- उच्चार
- उच्चारलेला
नाम
[संपादन]लिंग : नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]उच्चारणे (उच्चार) ह्या धातूपासून साधलेले नाम.
- सामान्य रूप : उच्चारण्या-
अर्थ
[संपादन]- भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याचा भाव. उदा. हा ध्वनी नीट उच्चारणे आवश्यक आहे.
हिन्दी
[संपादन]इंग्लिश
[संपादन]- pronounce (धातू)