Jump to content

चव्हाटा

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :चार रस्ते एकत्र येतात अशी जागा
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :चौक
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Square ,हिंदी - चौक
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण