तंगबार
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : स्वारीसाठी खोगीर पाठीवर आवळून तयार केलेला (घोडा), असा स्वारीसाठी सिद्ध केलेला घोडा.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
तंगबार on Wikipedia.Wikipedia