तंगशाई, तंगची, टंचाई

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : कार्यविषेशाला जरूर जी साधनसामग्री तिच्यांत कमीपणा; जरूर त्या पदार्थांचा तुटवडा; संसार चालवायला जरूर जितकें द्रव्य त्यात कमीपणा कि. ह्या कमीपणामुळे होते ती ओढ कि. अडचन
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तंगशाई, तंगची, टंचाई on Wikipedia.Wikipedia