Jump to content

तकटबंदी, तगटबंदी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : १.कुंपण,वई,कठडा इ.नीं घर,शेत बंदिस्त करणे किंवा वेढणे.

२. नेट लावणे किंवा तगादा करणे. ३. घट्ट आणि आवळून बांधण्याची क्रिया.

  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकटबंदी, तगटबंदी on Wikipedia.Wikipedia