तकूब
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १)आता पर्यंत चालत असलेले पण आता काही काळ बंद ठेविलेले काम
२) अल्प अवधीपुरते बंद ठेवीलेले काम
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तकूब on Wikipedia.Wikipedia