तक्या

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : पिशवी खोळ, ई. मध्ये कापूस, कथ्या, ई.भरून बहुतेक चौकोनी आकाराचा भिंत ई. शीं टेकून बसावयासाठी करतात तो पदार्थ, असा पदार्थ लांब आणि वाटोळा असल्यास त्याला 'लोड' म्हणतात.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तक्या on Wikipedia.Wikipedia