Jump to content

तक्षीमदारी

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : तक्षीमदारांचा हक्क किंवा त्या हक्काने त्याला जे मिळावयाचे ते द्रव्य इ.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :

संदर्भ

[संपादन]

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तक्षीमदारी on Wikipedia.Wikipedia