तखले दुःख ,तखल्या रोग, तखली व्याध
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १) फिरंगी रोग; उपदंश नामक रोगाचा एक भयंकर प्रकार २) अतिद्वाड आणि उपद्रवी माणूस.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे
तखले दुःख ,तखल्या रोग, तखली व्याध on Wikipedia.Wikipedia