तजवीज
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १.चौकशी, शोध, तपास, २.युक्ती;उपाय; इलाज; खुबी.३.सदसद्वीवेक बुद्धी ४.निकाल निर्णय.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तजवीज on Wikipedia.Wikipedia