तटका तोडणे
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : १.मागे पुढे न पाहता किं.भीड मुरवत न धरता साप आणि स्पष्टपणे आपले मत सांगून टाकणे.२. निकालात काढणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे तटका तोडणे on Wikipedia.Wikipedia