Jump to content

फुलोरा

Wiktionary कडून
विकिपीडिया मध्ये एक लेख आहे ह्या नावाचा:

Wikipedia

नाम (फुलोरा)

  • फुलांचा बहर; पुष्पगुच्छ; फुलांचा हार

(एका डहाळीवर अथवा डिक्षीवर असलेला फुलांचा गुच्छ)

    • समुदायवाचक सामान्यनाम
    • एकवचनी रूप : /अनेकवचनी रूप:
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा फुलोराफुलोरे
द्वितीया फुलोऱ्यास, फुलोऱ्याला,फुलोऱ्यांस, फुलोऱ्यांना,
तृतीया फुलोऱ्याने, फुलोऱ्याशीफुलोऱ्यांनी, फुलोऱ्यांशी,
चतुर्थी फुलोऱ्यास, फुलोऱ्याला,फुलोऱ्यांस, फुलोऱ्यांला,
पंचमी फुलोऱ्यातून,फुलोऱ्यांतून,
षष्ठी फुलोऱ्याचा, फुलोऱ्याची, फुलोऱ्याचेफुलोऱ्यांचे, फुलोऱ्यांच्या, फुलोऱ्यांची
सप्तमी फुलोऱ्यात,फुलोऱ्यांत,
संबोधन हे फुलोऱ्याहे फुलोऱ्यांनो

उपयोग

[संपादन]

उत्पत्ती

[संपादन]
फुलांचा समुच्चय