भांडकुदळ

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :भांडण उकरून काढणारा.
  • अधिक माहिती : भांडण करणारा
  • समानार्थी शब्द : भांडक्या
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Brawl
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण