भांडण
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :दोन व्यक्ती मध्ये झालेला वाद - विवाद
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :तंटा
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Quarrel ,हिंदी - लड़ाई झगड़ा
• इतर भाषेतील समानार्थी शब्द