Jump to content

मड

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : मृत्यू पावलेले शरीर .
  • अधिक माहिती :मड हा शब्द मराठवाड्यातील ग्रामीण भाषेतील आहे.
  • समानार्थी शब्द : मृतदेह
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Corpses
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण