Jump to content

मराठी शुद्धलेखन

Wiktionary कडून

हा लेख सध्या अपूर्ण स्वरूपात आहे आणि तो लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शुद्धलेखनाचे साधारणतः तीन भाग सांगता येतील.निम्नलिखीत पहिल्या आणि तिसऱ्या मुद्द्यासाठी शुद्धलेखन सवयीने येते, परंतु दुसरा मुद्दा मात्र नमूद करणे शक्य आहे आणि तसे मराठी व्याकरण या लेखात केले जात आहे.पुढे वाचा

१. प्रत्येक शब्दातील अक्षरांची निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)पुढे वाचा
२. शब्दांपासून बनणारी वाक्ये, जेथे वाक्याचा काळ, वगैरे व्याकरणातील बाबी येतात पुढे वाचा
३. तसेच कोणत्याही दोन वाक्यांचा, दोन परिच्छेदांचा किंवा दोन प्रकरणांचा तार्कीकदृष्ट्या मेळ असणे पुढे वाचा
४.अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथावा करवुन घ्यावे या संबधीचा प्रकल्प येथे वाचा.
५.मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? येथे वाचा



साधारणतः होणाऱ्या चुका

[संपादन]

शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व/दीर्घ या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात, जसे वेलांटी, उकार, वगैरे. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत. शालेय अभ्यासक्रमात शिकविले जाणारे मो.रा. वाळिंबे यांच्या पुस्तकातील शुद्धलेखनाचे नियम तसेच महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले 'शुद्धलेखनाचे नियम' यांच्या संदर्भावरून लिहिलेले शुद्धलेखनाचे नियम पाहावेत. वरील दोन संदर्भग्रंथ वापरून उद्धृत केलेले शुद्धलेखनाचे नियम मनोगतमायबोलीयेथे उपलब्ध आहेत.

पहिल्या मुद्द्यासाठी

[संपादन]

शिक्षणशास्त्रातील 'उदाहरणातून शिक्षण' (Learning By Example) ही पद्धत वापरण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जमतील तेवढ्या शब्दांचे मराठीतील योग्य वर्णविन्यास (Spelling) लिहिले जाईल. परंतु लवकरच ही सर्व माहिती विक्शनरी प्रकल्पाकडे स्थानांतरीत केली जावी.

शुद्धलेखनाचे नियम

[संपादन]

विस्तृत लेख

  • महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य महामंडळ पुरस्कृत नियम:


शीघ्र संदर्भ

[संपादन]
 -  -  -  -  -  -  -  -  -  - अं - अः
 -  - लृ - लॄ
क वर्ग -     ड्.   
च वर्ग -     
ट वर्ग -     
त वर्ग -     
प वर्ग -     
य वर्ग -          क्ष ज्ञ




===मूळाक्षर अ===

वर

अडविणेअडवणूक




===मूळाक्षर क===

वर

किरणउदा. सूर्यकिरण







===मूळाक्षर प===

वर

पूर्व







===मूळाक्षर भ===

वर

भरपूरभावी भूक







===मूळाक्षर म===

वर

माहितीउदा. मुळउदा. ज्यामुळे, त्यामुळे मूळउदा. झाडाची मूळे मौसमी







===मूळाक्षर र===

वर

रूपउदा. स्वरूप







===मूळाक्षर स===

वर

सुगमसुगरण सुंदरसुरक्षित सुलभसुवासिक सूर्यउदा. सूर्यप्रकाश

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]

शुद्धिचिकित्सक

[संपादन]

मराठी शब्दकोष

[संपादन]