वर्ग:मराठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यये
Appearance
हा मराठी भाषेतील परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
दोनपैकी एका वाक्याचा परिणाम दुसर्यात दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय होय.
परिणामबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणून, सबब, याकरिता, यास्तव, तेव्हा, तस्मात, अतएव.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.