Jump to content

वर्ग:मराठी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.

दोन स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारे म्हणजे सारख्याच दर्जाचे शब्द अथवा तशी वाक्ये जोडताना वापरले जाणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.