वर्ग:मराठी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये
Appearance
हा मराठी भाषेतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
दोन किंवा जास्त गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय होय.
विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: वा, की, किंवा, अथवा, अगर.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.