वर्ग:मराठी विरोधदर्शक उभयान्वयी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील विरोधदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.

दोनपैकी एका शब्दात अथवा वाक्यात उणीव, दोष वा कमीपणा असल्याचे सूचवून त्याच्या विरोधात दुसर्‍याचे समर्थन करणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय होय.

एका गोष्टीचा दुसर्‍याच्या अपेक्षेत विरोध करताना बहुधा न्यूनत्व दाखवले जाते वा त्याचा बोध केला जातो, म्हणून विरोधदर्शक उभयान्वयी अव्ययाला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय देखील म्हणतात.

विरोधदर्शक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: पण, परंतु, परी, बाकी, किंतु.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.