Jump to content

वर्ग:शब्दयोगी अव्यय

Wiktionary कडून
  • जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्ययम्हणतात.

उदा[संपादन]

शब्दगोगी अव्यय प्रकटीकरण[संपादन]

एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप दिले असता खाली दिलेल्या सर्व शब्दयोगी जोडून होणार्या पदाचे स्वरूप पडताळता यावे व शब्दांचा संबंध स्पष्ट व्हावा या साठी साचा:सारूशब्दयोगी या साच्यात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप जतन करून पहावे। जसे सद्ध्या या साचात झाड या शब्दाचे झाडासामान्यरूप जतन केले आहे, प्रयोगा दाखल साचा:सारूशब्दयोगी या साचा लेखात एखाद्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप देऊन मग निम्नलिखित सारणीत कोणते बदल होतात ते पहावे। नव्या तयार होणारा सर्वच शब्दांना मराठी भाषेत अर्थ असेलच असे नाही हे लक्षात घ्यावे|
झाडाखाली झाडाऐवजी झाडाकरवी झाडाकरिता झाडाकरून झाडाखाली झाडाखालून झाडानिहाय झाडापक्षी
झाडापाशी झाडाबी झाडामागाहून झाडामागून झाडामाजी झाडाम्हणून झाडावरी झाडासाठी
झाडावरून झाडावीण झाडाशिवाय झाडाशेजारी झाडासंगती झाडासंबंधी झाडासमीप झाडासहित झाडाही
झाडासाठी झाडावरील झाडापासून

उपवर्ग

या वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.

"शब्दयोगी अव्यय" या वर्गीकरणातील लेख

एकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.