वर्ग:अव्यय

Wiktionary कडून
  • ज्यास लिंग, वचन, विभक्ती, प्रत्यय लागत नाही वा ज्याचे रूप बदलत नाही असा अविकारी शब्द शब्द.

वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प या अंतर्गत प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दल विचारविनिमय व्हावा हा या पानामागचा उद्देश आहे. आपली मते चर्चा पानावर आवर्जून मांडावीत. [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते, हा विकिसंरचनेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दलच्या विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा. ढोबळ मानाने शब्दजातींचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपे व्हावे म्हणून मर्यादित शब्द असलेल्या सर्वनाम , उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या उरलेल्या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते. अर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे. या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी.

उपवर्ग

एकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.