विक्शनरी:नमुना लेख-भाषा विभाग

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

पुढील ओळीखालील मजकूर हा एखाद्या शब्दाचे एखाद्या भाषेत वेगवेगळ्या रूपात अर्थ सांगताना वापरावा. एका भाषेसाठी खालील मजकूर एकदाच वापरावा. त्याच भाषेत तो शब्द वेगवेगळ्या अर्थाने येत असला तरी एका भाषेच्या एकाच विभागात ते सारे वर्णन अंतर्भूत करावे. वेगळ्या भाषेतील त्या शब्दाचे वर्णन करताना पुन्हा हा मजकूर त्या भाषेसाठी वापरावा. XXXXXX माहिती भरून झाली की त्यापुढील संबंधित वगळावे. ज्या भाषेसाठी वर्ग देत आहोत, त्या भाषेतील उच्चार देण्याची गरज नसल्याने ती पूर्ण ओळ वगळावी.

XXXXXX भाषा[संपादन]

  • शब्दाचे आय.पी.ए. उच्चारण : XXXXXX
  • उच्चारण संचिका :