विभक्ती
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :नामाला किंवा सर्वणामला प्रत्यय लागून तयार झालेले रूप
- अधिक माहिती :विभक्ती या आठ प्रकारच्या असतात
- समानार्थी शब्द :प्रत्ययसाधित रूप
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी -Separation ,हिंदी - पृथक्करण
• इतर भाषेतील समानार्थी शब्द