साचा:मुखपृष्ठ निवेदन
मराठी विक्शनरीची प्रगती अपेक्षेहून कमी गतीने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपिडीयातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण बनविण्यासाठी उपाययोजना मागविण्यात येत आहेत. यासंबंधी आपले मत विक्शनरी:चावडीवर व्यक्त करा. सद्यस्थितीमध्ये खालील उपाय सुचविण्यात आलेले आहेत.
प्रत्येक महिन्यासाठी एका विषयाशी संबंधित लेख बनविणे आणि त्यातील मजकूर भरण्यासाठी सदस्यांनी योगदान करणे. प्रत्येक दिवशी एका व्यक्तीसंबंधीच्या थोड्या माहितीचे प्रत्येक सदस्याने योगदान करणे.
विक्शनरी सहप्रकल्प
[संपादन]विक्शनरी हा मराठी विकिपीडियाचा सहप्रकल्प आहे.इंग्रजी विकिपीडियावर १५ लाखाहून अधिक लेख उपलब्ध आहेत जे की मराठी भाषेत रूपांतरित करता येऊ शकतात.या मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या भाषांतरणांंकरिता विक्शनरी प्रकल्प एक आधारस्तंभ आहे.
विक्शनरी हा वैशिष्ट्यपूर्ण शब्दकोश प्रकल्प आहे. विकि प्रणालीतील सोपे सुचालन आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने वर्गीकरणांच्या हाताळणीची क्षमता , अद्वितीय स्वरूपाचे आंतरजालीय शब्दकोश निर्मितीची जनक ठरू शकते.मराठी भाषेच्या अभ्यासकांना सोपे तंत्र उपलब्ध होते.आणि सामान्य जिज्ञासूंकरिता * शब्दक्रीडा दालन विक्शनरी सारखी सुविधापण उपलब्ध केलेली आहे.
विक्शनरी प्रकल्पात सदस्य खाते आधीच उपलब्ध नसेल तर तुम्हाला ते Log in / create account येथे काढता येते.विक्शनरी प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्यांच्या सोयी साठी *नमुना लेख *विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम वर्गीकरण आणि भाषा अभ्यास प्रकल्प,आणि * शब्दक्रीडा दालन विक्शनरी उपलब्ध करण्यात आले आहे.
हा प्रकल्प अजून बाल्यावस्थेत आणि सर्व मराठीप्रेमींकडून योगदानाच्या प्रतीक्षेत आहे.