Jump to content

स्वार्थ परायण

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :अप्पलपोटा
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी -Selfish ,हिंदी - स्वार्थी
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण