தமிழ்

Wiktionary कडून


तमिळ शब्द ( हा शब्द तमिळ भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • देवनागरीत : तमिळ्
  • शब्दार्थ : एक भारतीय द्राविडी भाषा
  • शब्दोच्चार : तमिळ
  • अधिक माहिती : दक्षिण भारतातील तमिळनाडु राज्याची राजभाषा
  • व्याकरण : नाम
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
विकिपीडिया मध्ये एक लेख आहे ह्या नावाचा:

Wikipedia