फुलोरा
Appearance
नाम (फुलोरा)
- फुलांचा बहर; पुष्पगुच्छ; फुलांचा हार>
--(एका डहाळीवर अथवा डिक्षीवर असलेला फुलांचा गुच्छ)-->
- समुदायवाचक सामान्यनाम
- एकवचनी रूप : /अनेकवचनी रूप: /
- समुदायवाचक सामान्यनाम
{{विभक्ती>
| प्रथमा_एक = फुलोरा
| प्रथमा_अनेक = फुलोरे </nowiki>
| द्वितीया_एक = फुलोऱ्यास, फुलोऱ्याला,
| द्वितीया_अनेक = फुलोऱ्यांस, फुलोऱ्यांना,
| तृतीया_एक = फुलोऱ्याने, फुलोऱ्याशी
| तृतीया_अनेक = फुलोऱ्यांनी, फुलोऱ्यांशी,
| चतुर्थी_एक = फुलोऱ्यास, फुलोऱ्याला,
| चतुर्थी_अनेक = फुलोऱ्यांस, फुलोऱ्यांला,
| पंचमी_एक = फुलोऱ्यातून,
| पंचमी_अनेक = फुलोऱ्यांतून,
| षष्ठी_एक = फुलोऱ्याचा, फुलोऱ्याची, फुलोऱ्याचे
| षष्ठी_अनेक = फुलोऱ्यांचे, फुलोऱ्यांच्या, फुलोऱ्यांची
| सप्तमी_एक = फुलोऱ्यात,
| सप्तमी_अनेक = फुलोऱ्यांत,
| संबोधन_एक = हे फुलोऱ्या
| संबोधन_अनेक = हे फुलोऱ्यांनो
उपयोग
[संपादन]- शब्दाचे वाक्यात उपयोग: बहाव्याचा सोनेरी रंगाचा, झुंबरासारखा लोंबणारा फुलोरा फार मोहक दिसतो
- साहित्यातील आढळ: भावाचा फुलौरा होत जाये/मतिवरी/ज्ञानेश्वरी ९.२७.३
उत्पत्ती
[संपादन]फुलांचा समुच्चय