अकर्म

Wiktionary कडून

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : akarm.
  • ओरिसी : ଅକର୍ମ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕರ್ಮ
  • गुजराती (ગુજરાતી) : અકર્મ
  • तमिळ (தமிள) : அகர்ம
  • तेलुगू (తెలుగూ) : అకర్మ
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਰ੍ਮ
  • बंगाली (বংগালী) : অকর্ম
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകര്മ
  • संस्कृत (संस्कृतः) : अकर्म
  • हिन्दी (हिन्दी) : अकर्म

नाम[संपादन]

  • प्रकार : भाववाचक / धर्मिवाचक नाम

वचन[संपादन]

एकवचन

लिंग[संपादन]

नपुसकलिंग

  • पुल्लिंगी रूप : लागू होत नाही.
  • स्त्रीलिंगी रूप : लागू होत नाही.

अर्थ[संपादन]

न करण्याचे काम / कर्म; वाईट काम / कर्म; दुष्कृत्य; पापकर्म; पाप; गुन्हा.

भाषांतरे[संपादन]

  • पर्शियन : گناه (गुनाह), خطا (खता).
  • पापियामन : piká.
  • पोर्तुगीज : pecado.
  • फेरोसी : synd.
  • फिनीश : synti.
  • फ्रिशीयन : sûnde.
  • फ्रेंच : péché.
  • बल्गेरियन : грях.
  • बास्क : bekatu.
  • युकाटेक : si'pil; loobil; k'eban.
  • युक्रेनियन : учинити; гріх.
  • रशियन : грех.
  • रोमानियन : påcat.
  • लॅटिन : crimen.
  • वेल्श : pechod.
  • व्हिएतनामी : tội ác.
  • सुमेरियन : silig.
  • संस्कृत (संस्कृत) : अकर्म (अकर्म)
  • स्कॉटीश : peacadh; cionta.
  • स्विडीश : synd.
  • हिन्दी (हिन्दी) : अकर्म (अकर्म); बुरा काम (बुरा काम); पाप (पाप); गुनाह(गुनाह).
  • हिब्रू : חטא.
  • हंगेरियन : vétek, bűn.

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

फारशा गंभीर नसलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरावा.

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

गंभीर असलेल्या वाईट अनपेक्षित कामासाठी हा शब्द वापरु नये. त्याऐवजी अधिक तीव्रतादर्शक कुकर्म हा शब्द वापरावा.

वाक्यात उपयोग[संपादन]

  • भारतखंडातील मध्यंतरीच्या जवळपास एक सहस्रकभर अडलेल्या विकासाचे कारण म्हणजे येथील लोकांचे आळसरूपी अकर्म होय.
  • अकर्माचे फळ नेहमीच वाईट असते.

वाक्प्रचार[संपादन]

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

तुभ्यं दक्ष कविक्रतो यानीमा देव मर्तासो अध्वरे अकर्म । तवं विश्वस्य सुरथस्य बोधि ...ऋग्वेद: सूक्तं ३.१४ - Wikisource
किं कर्म किमकमेर्ति कवयोह्यप्यत्र मोहिता:।

तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेह्यशुभात्।। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मण:। अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गति:।। गीता

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे । ... अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्त्व खोल हे ॥ १७ ॥ ...गीताई अध्याय चवथा - Wikibooks

संधी व समास[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

संस्कृत : अ अयोग्य ह्या अर्थी + कर्म

अधिकची माहिती[संपादन]

विभक्ती[संपादन]
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा अकर्म अकर्म
द्वितीया अकर्मास, अकर्माला, अकर्माते अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते
तृतीया अकर्माने, अकर्माशी अकर्मांनी, अकर्मांशी
चतुर्थी अकर्मास, अकर्माला, अकर्माते अकर्मांस, अकर्मांना, अकर्मांते
पंचमी अकर्माहून अकर्मांहून
षष्ठी अकर्माचा, अकर्माची, अकर्माचे अकर्मांचा, अकर्मांची, अकर्मांचे, अकर्मांच्या
सप्तमी अकर्मात, अकर्मी अकर्मांत, अकर्मी
संबोधन अकर्मा अकर्मांनो

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

  • इंग्रजी (English) :
  • संस्कृत (संस्कृत) :विकर्म
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]