Jump to content

कीसन

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : एखादा खाण्याचा पदार्थ खावेसे न वाटणे अशी स्थिती.
  • अधिक माहिती :हा मराठवाड्यातील ग्रामीण भाषेतील शब्द आहे.
  • समानार्थी शब्द : अतिसेवन
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Overdose
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण