मराठी भाषा

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :मराठी भाषा= एक भारतीय भाषा,महाराष्ट्री भाषा,मर्‍हाटी भाषा,
  • शब्दोच्चार : मराठी
  • व्याकरण : नाम
  • अधिक माहिती :'मराठी' ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे.
Mr-wiki-logo.png
विकिपीडिया मध्ये एक लेख आहे ह्या नावाचा:

Wikipedia