वर्ग:Categories
सर्वोच्च वर्ग
कॅटेगरी: मूळ
[संपादन]"कॅटेगरी: कॅटेगरीज्" मधील "कॅटेगरी:मूळ" ही मराठी विक्शनरीतील सर्वोच्च कॅटेगरी असली, तरी विक्शनरीच्या मुक्त स्वरूपामुळे कॅटेगरीनिर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही; तसेच ते वरून खालीपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक कॅटेगरी असावी आणि ती कॅटेगरी साखळी स्वरूपात खालीपासून वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विक्शनरीच्या वरच्या पातळीतील सुसूत्रता व्यवस्थित राहील हे पाहणे क्रमप्राप्तच नाही तर प्राथमिकताच आहे.
विक्शनरीतील लेखांना एकापेक्षा अधिक कॅटेगरी पण असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलांप्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.
कोणत्याही लेखा करिता कॅटेगरीची नोंद [[Category:कॅटेगरीचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून सेव्ह केले जाते.