Jump to content

अचूक

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : चूक नसलेला, चूक नसणारा, न चुकणारा, खात्रीचा
  • अधिक माहिती :संस्कृत अच्युत वरून
  • समानार्थी शब्द : बिनचूक, नेमके,
  • इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द


शब्दाचे व्याकरण