Jump to content

वर्ग:अवर्गीकृत

Wiktionary कडून

प्रकल्प-वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प या अंतर्गत प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दल विचारविनिमय व्हावा हा या पानामागचा उद्देश आहे. आपली मते चर्चा पानावर आवर्जून मांडावीत. [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते, हा विकिसंरचनेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. ढोबळ मानाने शब्दजातींचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपे व्हावे म्हणून मर्यादित शब्द असलेल्या सर्वनाम , उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या उरलेल्या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते. एखादा लेख अवर्गीकृत असल्याचे आढळल्यास [[वर्ग:अवर्गीकृत]] अशी नोंद करावी।अर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे.प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दलच्या विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा. या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी.