• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण
अभिनेता
व्याकरण
लिंग
पुल्लिंग
- स्त्रीलिंगी स्वरूप : अभिनेत्री
- नपुंसकलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
- अभिनय करणारा; चित्रपट, नाटक इत्यादींमध्ये प्रेक्षकांसमोर एखाद्या पात्राचे काम करणारा
भाषांतर
- इंग्रजी (English) :
- actor (अऍक्टर); a man who plays any role in cinema, act etc. in front of the viewers
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- अभिनेता; चित्रपट, नाटक इत्यादीमे प्रेक्षकोंके सामने कोइभी किरदार निभानेवाला
उपयोग
- बालगंधर्व हे नाट्यक्षेत्र गाजवणारे महान अभिनेते होते.
- मला मोठेपणी सिनेअभिनेता व्हायचे आहे
उत्पत्ति
मूळ शब्द : अभिनय (संस्कृत)
|