अभिनेत्री

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : अभिनय करणारी ; चित्रपट, नाटक इत्यादींमध्ये प्रेक्षकांसमोर एखाद्या पात्राचे काम करणारी
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द : नटी
  • इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
  1. इंग्रजी (English) : actress (अऍक्टरेस); a woman who plays any role in cinema, act etc. in front of the viewers, a female actor.
  2. हिंदी (हिंदी) : अभिनेत्री;नाटक इत्यादीमे प्रेक्षकोंके सामने कोइभी किरदार निभानेवाली


शब्दाचे व्याकरण