उदबत्ती

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ : एक सुगंधी जळाऊ काडी,अगर(अगरु) वापरुन केलेली बत्ती.उदाची कांडी,उद
  • अधिक माहिती : सर्वसाधारणपणे पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा वापर होतो, नावाच्या वनस्पतीच्या लाकडाचे बारीक कुट आणि बांसाच्या पातळ काड्या वापरुन केलेली एक वस्तु. हिचा उपयोग देवासमोर लाउन सुगंधासाठी करतात. मुळचा फारसी शब्द.
  • समानार्थी शब्द :अगरबत्ती,धूपबत्ती
  • इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
Blue Glass Arrow.svg शब्दाचे व्याकरण