आठवडा
अनुक्रमणिका
भाषा = मराठी[संपादन]
व्याकरण[संपादन]
- शब्दाचा प्रकार : नाम
वचन[संपादन]
एकवचन
- अनेकवचन : आठवडे
लिंग[संपादन]
पुल्लिंग
- स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ[संपादन]
भाषांतर[संपादन]
- इंग्रजी (English) :
- week (वीक)
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- हफ्ता; सात दिन और सात रात ऐसा समय
उपयोग[संपादन]
- प्रत्येक नोकरीक्षेत्रात दर आठवड्यात कोणत्या ना कोणत्या अशा एके दिवशी सुट्टी असते; बहुतेक ठिकाणी तर रविवारच सुट्टीसाठी पसंतीचा वार दिसतो.
उत्पत्ति[संपादन]
मूळ शब्द : आठ (मराठी)