Jump to content

विक्शनरी:मदतकेंद्र

Wiktionary कडून

हि विक्शनरी वापरण्यास सोपी कशी करावी तुमच्या अडचणी नेमक्या कोणत्या त्याची प्रतिक्रीया नोंदवा

नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील
कळीवर टिचकी द्या.
(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) सुद्धा पहा:-पाहणी,विकिपीडिया चावडी
      
चावडी (सुचालन)

विक्शनरी:चावडी(चालू)
Archives Dated↓
विदागार दिनानुक्रम↓

इ.स. २००९ पर्यंत चर्चा
१३ जाने इ.स. २०१३ पर्यंत चर्चा

मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा
साचा:विकिपीडिआ:चावडी/प्रगती/जुन्या चर्चा
चावडी/लोगो,लेखन

चावडी/लोगो,लेखन

मराठी विक्शनरी सहप्रकल्प

विक्शनरी:चावडी

मराठी विकिस्रोत सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प
मराठी विकिबुक्स सहप्रकल्प

विकिबुक्स चावडी

मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प

विकिक्वोट्स चावडी

मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प

Talk:मुखपृष्ठ

मराठी विकिन्युज सहप्रकल्प

प्रस्तावित प्रकल्प

इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प

Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
Talk:विकिप्रॉजेक्ट इंडिया

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

हिंदी भाषेतील सहप्रकल्प

नेपाल भाषेतील सहप्रकल्प

देवनागरी टेम्प्लेट परियोजना

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

संस्कृत भाषेतील सहप्रकल्प

मराठी विकिमिडिया सहप्रकल्प

मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प

इतर मीडियाविकि सहप्रकल्प

दक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प

तुम्ही येथे एकटे नाही आहात

[संपादन]

मी विक्शनरीचा प्रचालक आहे अधून मधून इथे येतच असतो. काही अडचणी असल्यास इथे जरूर नमुद कराव्यात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया प्रतिसाद शंका प्रश्न पृच्छा मनमोकळेपणाने नमुद करावेत.

या प्रकल्पास अधीक वेळ देऊ शकेल अशा समन्वयकांची आवश्यकता आहे जे नवीन सदस्यांचे स्वागत करतील आणि त्यांना संपादनात सहाय्य करतील तसेच मराठी विषयाचे अभ्यासक विद्यार्थी शिक्षक यांना संपर्क करून ह्या प्रकल्पास गती देऊ शकतील अशा स्वयंसेवी समन्वयकांची नितांत आवश्यकता आहे.

Mahitgar (चर्चा) १०:३०, २५ सप्टेंबर २०१७ (UTC)[reply]


Test question :)

[संपादन]

Not feeling comfortable wirh input box border here , how do I change it ? :) विजय 16:44, 25 जानेवारी 2007 (UTC)

Plz alter that border with urs. I am unable to do it. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:23, 25 जानेवारी 2007 (UTC)

Why new questions are not coming in ?

[संपादन]

Hi,

Yes,I feel concerned if no new questions coming in !

Mahitgar ०२:४९, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

Bingo. Mahitgar, if u see many new users sign in but dont contribute to wikipedia. Wonder how can we stop this. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १४:२३, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]
थोडा थोडा सहमत, पण आंतरजाला वरचा अतिथी असा हात धरूनही थाबंवता येत नाही,भेट देऊन गेले याचाही आनंद थोडका नाही,विकिसदस्यत्व घेण्याच एक चांगल पाऊल टाकल्या नंतर नवीन सदस्यांनी आम्ही कळवलेल्या स्वागत संसदेशांना संगणकीय संदेश न समजता ते आमच्या सार्ख्या हाडा मांसाच्या मराठी माणसांनी धाडले आहेत याची दखल आपला नमस्कार कळवून तरी घ्यावी असे वाटते. शंका वगैरेंची उत्तरे देताना माझी मरगळही दूर होते म्हणून प्रस्नांची ही असली प्रतीक्षा. धन्यवाद Mahitgar १५:५०, ४ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

mala marathi type kase karayche he have ahe

[संपादन]

Try following links,

Still find defficult then revert back here , If you are using online messanger then which one keep us informed we can have a live chat help also.Thanks

Regards

Mahitgar ०४:५६, ६ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

माझे नाव मराठीत का दिसत नाही?

[संपादन]

नमस्कार! मी माझे टोपणनाव मराठीत लिहुन देखील विकी मला ईंग्रजी नावानेच संबोधते. असे का?

टोपणनाव फक्त सहीमध्ये वापरले जाते. तुम्ही सही ~~~~ असे लिहून करु शकता.
--कोल्हापुरी १०:२४, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]
Sorry, I did not get this question, Exactly at what point you are facing this problem , is it at the time of creating a new account in your name ,at the time of logging in or when you tried to write on Marathi Wikipedia.
May be you are having more than one user account on Marathi Wikipedia one with english name and another with Marathi name. First you have used english account , then signed in and out of Marathi user account due to confussion that it is still showing you english name. Then you entered again through english name user account. Am I right my friend ? :)
If my guess is correct, when you signed out of english account and entered through Marathi Account yoou were truely in marathi Account only but some of the pages were showing you english account due to your personal computer did not notice changes made by you and is showing you a picture stored in cache memory of your local personal computer.
If my guesses are right,Solution is press controll key-Ctrl (left or right hand bottom on your computer keyboard) together with F5(or refresh button in your browser).This should solve your problem, if not then ,go to tools- internet options and press delet cookies.
Please get back to us in either case if my guess is wrong, guidance is wrong, or simply you did as I suggest and still it did not work, or it worked and you are happy, please keep us informed.

विजय १५:२७, १२ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

परत एकदा - माझे नाव मराठीत का दिसत नाही?

[संपादन]

नमस्कार! माझे Wikipedia वर एकच खाते आहे. मी ते वेगवेगळया संगणकावरुन वापरतो, त्यामुळे Browser Cache चा problem नसावा. मी सध्या Dreamlinux 2.2/Firefox 1.5/SCIM 1.47 वापरतो आहे. मी प्रवेश केल्यावर मला खालील संदेश मिळतो.

नमस्कार Udayrajb, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! ...

यात माझे नाव ईंग्रजीत का दिसते हा माझा प्रश्न होता. विजय, मराठी नावाविषयी तुम्ही मला जास्त सांगु शकाल काय? मी आता udayrajb बदलून उदयराज हे नाव कसे धारण करु?

आभारी आहे.

कळावे आपला उदयराज बाळ.

नमस्कार उदयराज,

तुमचे विकिपीडियावरील सदस्यनाम हे Udayrajb हे असल्याने ते सर्वत्र वापरलेले दिसेल. टोपणनाव हे फक्त विकिपीडीयाच्या सहीमध्ये वापरले जाते. ते इतरत्र कुठेही वापरले जात नाही. तुम्हाला मराठी सदस्यनाम हवे असल्यास तुम्हाला त्यानावाने नवीन खाते काढावे लागेल. टोपणनाव बदलून हे साधता येणार नाही. सदस्यनाम व टोपणनाव या दोन भिन्न गोष्टी असल्याने असे करावे लागेल. ---- कोल्हापुरी ११:४९, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

कोल्हापुरी यांनी सांगितल्याप्रमाणे कृपया नवे खाते उघडावे व सदस्य नाव मराठीत नोंदवावे. मला आशा आहे आपण लौकरच विकिपीडियावर योगदान देऊ लागाल. विकिपीडियाला तुमची गरज आहे. धन्यवाद. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:४०, १७ फेब्रुवारी २००७ (UTC)[reply]

नमस्कार मंडळी! आपणा सर्वांचे आभार! मी आताच नाव बदलले. महाराष्ट्र एक्सप्रेस यांनी सुचवल्या प्रमाणे मी विकीपीडियावर योगदान देण्यास ऊत्सुक आहे. मी विकीपीडियाची थोडी सफर केली. योगदान कसं देता येईल याची माहिती वाचतो आहे, लवकरच लिहायला सुरुवात करेन
आपला उदयराज