विक्शनरी:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार
प्रकल्प-वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प या अंतर्गत प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दल विचारविनिमय व्हावा हा या पानामागचा उद्देश आहे. आपली मते चर्चा पानावर आवर्जून मांडावीत. [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते, हा विकिसंरचनेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दलच्या विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा. ढोबळ मानाने शब्दजातींचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपे व्हावे म्हणून मर्यादित शब्द असलेल्या सर्वनाम , उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या उरलेल्या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते. अर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे. या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी.
शब्दजाती व उपप्रकारानुसार
[संपादन]- वर्ग:नाम
- वर्ग:मराठी नामे
- वर्ग:मराठी सामान्यनामे
- वर्ग:विषेश नाम
- वर्ग:सामान्य नाम
- वर्ग:भाववाचक नाम
- [[:वर्ग:धातुसाधित नाम]
- वर्ग:सर्वनाम
- वर्ग:विशेषण
- अव्यय
- वर्ग:क्रियापद
- वर्ग:धातू
- लींग
- काळ
- वचन
शब्दातील अक्षर संख्येनुसार
[संपादन](शब्दकोड्या प्रमाणे अक्षरसंख्या)
- वर्ग:१ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:२ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:३ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:४ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:५ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:६ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:७ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:८ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:९ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१० अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:११ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१२ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१३ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१४ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१५ अक्षरी मराठी शब्द
- वर्ग:१६ अक्षरी मराठी शब्द
शब्दातील विशिष्ट अक्षरस्थानानुसार
[संपादन]
- वर्ग:अंत्याक्षरानुसार मराठी शब्द
- वर्ग:उभयान्वयी अव्यय
- वर्ग:ककारान्त मराठी शब्द
- वर्ग:गीकारान्त मराठी शब्द
- वर्ग:णीकारान्त मराठी शब्द
- वर्ग:तकारान्त मराठी शब्द
- वर्ग:ताकारान्त मराठी शब्द
- वर्ग:तीकारान्त मराठी शब्द
- वर्ग:त्याकारान्त मराठी शब्द
- वर्ग:नकारान्त मराठी शब्द
शब्दातील विशिष्ट उच्चारस्थानानुसार
[संपादन]शब्दोत्पत्तीनुसार
[संपादन]- वर्गःतत्सम
- वर्गःतद्भव
- वर्गःमूळ मराठी शब्द्
- वर्गःपालीतून आलेले
- वर्गःअर्धमागधीतून आलेले
- वर्गःअरबीतून आलेले
- वर्गःफार्सीतून आलेले
- वर्गःग्रीकमधून आलेले
- वर्गःऊर्दूतून आलेले
- वर्गःकन्नडमधून आलेले
- वर्गःतामीळमधून आलेले
- वर्गःगुजराथीतून आलेले
- वर्गःउडियातून आलेले
- वर्गःमारवाडीतून आलेले
- वर्गःभोजपुरीतून आलेले
- वर्गःहिंदीतून आलेले
- वर्गःइंग्लिशमधून आलेले
- वर्गःफ्रेंचमधून आलेले
- वर्गःपोर्तुगीजमधून आलेले
- वर्गःइंडोआर्यनकुलीन भाषांमधून आलेले
- वर्ग:नामाचे अथवा सर्वनामाचे विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनेकवचनी सामान्यरूप
- वर्ग:आदरार्थी बहुवचन
- नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
- उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.
- वर्ग:समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम दीर्घान्त
- वर्ग:मूळ इन्-अन्त तत्समशब्द
- वर्ग:दीर्घ-अन्त शब्द
- वर्ग:मराठी अ-कारान्त स्वरोच्चारी शब्द
- वर्ग:अनुस्वार,विसर्ग,किंवा जोडाक्षर असलेले शब्द
- वर्ग:नियम ८.१ शब्द
- वर्ग:नियम ८.१ ला अपवाद असलेले शब्द
- वर्ग:नियम ८.२ शब्द
- वर्ग:नियम ८.३ शब्द
- वर्ग:शेवटी 'पूर' असलेले ग्रामवाचक विशेषनाम
- वर्ग:अशुद्ध रूप
- वर्ग:पुनरुक्त शब्द
- वर्ग:नादानुकारी पुनरुक्त शब्द
- वर्ग:एकारान्त नाम
- वर्ग:बोलण्यातील शब्दरूप
- वर्ग:नियम १६ शब्द
- वर्ग:दीर्घांन्त शब्द
- वर्ग:व्यंजनान्त शब्द
- [[:वर्ग:
- [[:वर्ग:
शब्दकोशकार
[संपादन]व्याकरणकार
[संपादन]भाषेनुसार
[संपादन]प्रशासनिक
[संपादन]- वर्ग:विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम
- वर्ग:Helpdesk
- वर्ग:Templates
- वर्ग:Wikipedians looking for help
- वर्ग:विकशनरी तांत्रिक सुधारणा
- वर्ग:विक्शनरी
- वर्ग:साचे
- वर्ग:विक्शनरी:चावडी
- वर्ग:विक्शनरी निर्वाह
- वर्ग:साहाय्य
- वर्ग:विक्शनरी:चावडी
- वर्ग:विक्शनरीकरण
- वर्ग:विस्तार विनंती
- वर्ग:शुद्धलेखन चिकित्सा
- वर्ग:शुद्धलेखन
- वर्ग:विक्शनरी संपादन
- वर्ग:विक्शनरी संदर्भ
- वर्ग:विक्शनरी मुखपृष्ठ विशेष अंक २००७
- वर्ग:विकशनरी तांत्रिक सुधारणा
- वर्ग:माध्यम प्रसिद्धी
- वर्ग:मराठीकरण
- वर्ग:भाषांतर
- वर्ग:बदल करण्याजोगे लेख
- वाद
- वर्ग:निःपक्षपाती दृष्टिकोन वाद
- वर्ग:योग्यता वाद
- वर्ग:नि:पक्षपातीपणा वाद
- वर्ग:नमुना लेख
- धूळपाटी
- वर्ग:अवर्गीकृत
- वर्ग:अपूर्ण लेख
- वर्ग:पानकाढा
- वर्ग:वगळा
वर्ग:पाहिजे
[संपादन]वापर
[संपादन]- वर्ग:नेमका अर्थ व्यक्त न झालेला
- वर्ग:विशेष
- वर्ग:चित्रे हवे
- वर्ग:मेडिया हवे
- वर्ग:विशिष्ट संदर्भ असलेले
- वर्ग:विशिष्ट संदर्भ हवे असलेले
- वर्ग:शब्दवापर प्रमाण कमी
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या दहात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या विसात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या तिसात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या चाळिसात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या पन्नासात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या शंभरात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या पाचशेत
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या हजारात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या दोन हजारात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या पाच हजारात
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या तिसात
- वर्ग:विसर्ग असलेले शब्द
- वर्ग:शब्दवापर प्रमाण पहिल्या तिसात
- वर्ग:शृंगारिक अर्थाचे शब्द
- वर्ग:पारिभाषिक संज्ञा
- वर्ग:शालेय संज्ञा
- वर्ग:अशालेय संज्ञा
- वर्ग:शिष्ट
- वर्ग:अशिष्ट
- वर्ग:सभ्य
- वर्ग:असभ्य
- वर्ग:प्रमाणभाषा
- वर्ग:बोली
- वर्ग:ऐतिहासिक
- वर्ग:फक्त लिखित
- वर्ग:फक्त वाचिक
- वर्ग:आध्यात्मिक अर्थ
- [[:वर्ग:]]