Jump to content

सहाय्य:साहाय्य:संपादन

Wiktionary कडून
या लेखात किंवा विभागात नुकताच मोठा बदल किंवा पुनर्लेखन झाले आहे. कृपया या बाबत आपले मत/विचार चर्चा पानावर मांडा.
विक्शनरीमध्ये स्वागत! सर्वात प्रथम प्रत्येक लेखकाने त्याचे विक्शनरी खाते काढून त्याद्वारेच लेखांची भर घालावी.विकिपीडियात खाते असले तरी विक्शनरीत स्वतंत्र खाते उघडावे लागते। हे सर्वांनाच सोयीचे आहे.हा लेख विकिपीडियात संपादन कसे करावे याची प्राथ्मीक माहिती देवून प्रगत माहिती करिता दिशा निर्देशन करतो.येथे न आढळणाऱ्या इतर साहाय्या करिता Help:Contents इथे जा.

शुद्धलेखन आणि व्याकरण

[संपादन]

मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती मिळेल. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा.Wiktionary:अशुद्धलेखनहा अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवुन घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे.

विक्शनरी लेखनशैली

[संपादन]

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरित्या किंवा जाहीररित्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडीत व्यक्तिंपर्यंतच मर्यादित राहते. विक्शनरीची अद्याप लेखनशैली अस्तित्वात नाही. परंतू विक्शनरीसाठी काही नमूना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बऱ्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील तसेच आपले मत नोंदविण्यास विसरू नका.

नमुना मांडणीचे लेख

[संपादन]

विक्शनरीतील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील मासिक सदर विभागात प्रदर्शित केला जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करुन आपण विक्शनरीवर लेख कसे लिहावेत याचे ज्ञान आत्मसात करु शकता. विक्शनरीत संपादन करताना काही शंका आल्यास विक्शनरी:चावडी येथे संपर्क साधणे. विक्शनरी वरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे-

साचे

[संपादन]

अधिक माहितीसाठी Help:विक्शनरी:साचे पहा

साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे.विकिपीडियावर काही संदेश अथवा माहिती सारखी वापरावी लागते. असे संदेश व माहिती साच्यात घालून ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो.इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात.

Help:विक्शनरी:साचेहा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो.साचांचा उपयोग विविध पानात वैवीध्यपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नावहा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा .अर्थात वर दिलेल्या साचाचा वाक्यातील उपयोग उदाहरणा दाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साचाचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलाला तर वाक्यातील अर्थाचा अनर्थ होण्याची भिती असते.

साचा:helpme हे सुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे.तांत्रीक अडच्णीबद्दल् मार्ग दरशन् घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्या करता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो.

नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे Category:Templates येथे एकत्रित केले आहेत. विक्शनरीकरण

विकिभाषेद्वारे संपादन

[संपादन]

विकिभाषेद्वारे संपादन

विकिला स्वतःची विशिष्ट लेखन शैली नसली तरी वाचक,लेखक व संपादकांच्या सोयीनुसार काही संकेत आणि विकिसंज्ञा हळू हळू रूढ होत आहेत. जसे की शीर्षक लेखना चे संकेत, शुद्धलेखन इत्यादी ; तसेच विकिला सर्वसामान्यपणे कुणालाही संपादन करता यावे म्हणून संगणकाच्या कळफलकावर सहज उपलब्ध असलेल्या चिन्हांची एक सोपी चिन्हांकीत भाषाप्रणाली बनवलेली आहे तिला विकि मार्कअप लँग्वेज असेही म्हणतात.

उदाहरणार्थ

तरंगचिन्ह ~ सामान्यपणे कळफलकावरील १ या आकड्याच्या डावीकडे असते. शिफ्ट्कळ आणि ~ चिन्हाची कळ दाबली असता उपलब्ध होते.

उपयोग- मुख्यत्वे सही करण्याकरता तरंग चिन्ह चारवेळा ~~~~ दाबून वापरले असता सदस्याची डिजीटल(डिजिटल शब्द उपयोग येथे बरोबर आहे का याची खात्री करा?) विकिसही आपोआप बनते.

तारकाचिन्ह * आठ या अंकाच्या डोक्यावरील हे चिन्ह आठ हा अंक आणि शिफ्ट कळ सोबत दाबले असता मीळते. ==== | {{}} [[]] : <> ''' '''

शीर्षक

[संपादन]

गाबरीचा पाऊस :- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील बोलीभाषेतील हा शब्द आहे अवकाळी पावसाला ही दिलेली शिवी आहे। ही शिवी विद‍र्भात प्रचलीत आहे

उदाहरण

[संपादन]
विकिपीडिआत कसे दिसते जेव्हा तुम्ही असे लिहिता

नवीन विभाग

उपविभाग

उप-उपविभाग

  • नेहमी दुसऱ्या शीर्षक-पातळीपासून सुरूवात करा (==); पहिल्या शीर्षक-पातळीला (=) वापरू नका.
  • पातळ्यांना वगळू नका (जसे दुसऱ्या पातळीनंतर थेट चवथी पातळी).
  • ज्या लेखांना चार आणि अधिक विभाग असतील, त्या लेखांसाठी आपोआपच अनुक्रमणिका बनविली जाते.
  • जर योग्य आणि शक्य असेल तर उपविभागांना त्यांच्या नैसर्गिक क्रमाने मांडा (जसे लोकसंख्येऐवजी नावानुसार देशांची यादी).
==नवीन विभाग==

===उपविभाग===

====उप-उपविभाग====

केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतू एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो.

  • यादीमध्ये वापरल्यानंतर मात्र, नवीन ओळीचा परिणाम आखणीमध्ये बदल होतो.
केवळ एका नव्या ओळीचा
आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही.
त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणाऱ्या
वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो.
काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक
शोधण्यात उपयोगाचे आहे
(विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी).

परंतू एखाद्या रिकाम्या ओळीमुळे
नवीन परिच्छेद सुरू होतो.

तुम्ही ओळींना तोडू शकता
अगदी परिच्छेद न बदलता.

  • ही तरतूद मोकळेपणाने वापरा.
  • दोन ओळींमध्ये निर्देशक-खूणांना (markup) पूर्ण करा. एखादा दुवा, तिरके शब्द किंवा ठळक शब्द एका ओळीवर सुरू करून दुसऱ्या ओळीवर पूर्ण करू नका.
तुम्ही ओळींना तोडू शकता<br>
अगदी परिच्छेद न बदलता.
  • विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
    • प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
      • अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
        • यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर

त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

  • एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
* विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.:
** प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा.
*** अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते.
**** यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर
त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.

* एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते.
  1. क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
    1. पद्धतशीर आणि नेटकेपणाने
    2. सोप्यारितीने
      1. आणि कमीतकमी प्रयत्नामध्ये
# क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात
## पद्धतशीर आणि नेटकेपणाने
## सोप्यारितीने
### आणि कमीतकमी प्रयत्नामध्ये
व्याख्या-यादी
व्याख्यांची यादी
नग
आणि त्याची व्याख्या
आणखी एक नग
त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • अर्धविरामाने (;) सुरूवात करा. एका ओळीवर एक नग; अपूर्णविरामापूर्वी (:) एक रिक्तओळ, पण अपूर्णविरामापूर्वी सोडलेली एक रिकामी जागा व्याकरणाच्या प्रक्रियेला सुधारते.
; व्याख्या-यादी : व्याख्यांची यादी
; नग : आणि त्याची व्याख्या
; आणखी एक नग 
: त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने
  • मिश्रित-याद्यादेखील बनविता येतात
    1. आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
      • जसे की...
        आणि व्याख्या-यादी देखील...
        हे सर्व
        अतिशय
        सोप्या पद्धतीने बनवा
* मिश्रित-याद्यादेखील बनविता येतात
*# आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते
*#* जसे की...
*#*; आणि व्याख्या-यादी देखील...
*#*: हे सर्व 
*#*; अतिशय
*#*: सोप्या पद्धतीने बनवा
*#*:* अ
*#*:* ब
*#*:* क
एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.

आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

: एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो.
आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते.

When there is a need for separating a block of text

the blockquote command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does.

This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text.

<blockquote>
The '''blockquote''' command will indent 
both margins when needed instead of the 
left margin only as the colon does.  
</blockquote>

(See formula on right):

  • This is useful for:
    • pasting preformatted text;
    • algorithm descriptions;
    • program source code;
    • ASCII art;
    • chemical structures;
  • WARNING: If you make it wide, you force the whole page to be wide and hence less readable, especially for people who use lower resolutions. Never start ordinary lines with spaces.
 IF a line starts with a space THEN
 it will be formatted exactly
 as typed;
 in a fixed-width font;
 lines will not wrap;
 ENDIF
Centered text.
  • Please note the American spelling of "center."
<center>Centered text.</center>

आडवी दुभाजक रेषा:

ही रेषेवरची ओळ


आणि ही रेषेखालची

  • मुख्यत: खालील गोष्टींसाठी वापरतात
    • नि:संदिग्धीकरण - पण फक्त संपूर्णत: वेगळे असंबंधित अर्थ लिहिताना
    • चर्चा पानांवर दोन धाग्यांमध्ये
ही रेषेवरची ओळ
----
आणि ही रेषेखालची

सारणी

[संपादन]

विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात.

सोपे उदाहरण

[संपादन]
{| 
|पहिले घर, पहिली रांग
|दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग
|दुसरे घर, दुसरी रांग 
|}

and

{| 
|पहिले घर, पहिली रांग || दुसरे घर, पहिली रांग
|- 
|पहिले घर, दुसरी रांग || दुसरे घर, दुसरी रांग 
|}

ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात -

पहिले घर, पहिली रांग दुसरे घर, पहिली रांग
पहिले घर दुसरी रांग दुसरे घर दुसरी रांग


सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमनस् या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिपेडिआवर) चढवावे. मराठी विकिपीडिआचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावित (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता).

नवा लेख कसा सुरु करावा

[संपादन]

मराठी विकिवर सुरूवात करण्याच्या २ पद्धती आहेत.

१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --

जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील ईच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात ([[]]) लिहील्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून. ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधिच लिहीला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.

आशा आहे या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल!

जर अजून काही प्रश्न असल्यास विकिपीडिआ चावडीवर विचारावेत.

नवीन लेख लिहिण्याचा सोपा उपाय

[संपादन]

विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.


हे सुद्धा पहा

[संपादन]